Surekha -  - Bhandara
1st lesson free
Surekha -  - Bhandara

The email address and phone number of Surekha have been verified.

Surekha

  • Rate UGX 11,436
  • Response 1h
Surekha -  - Bhandara
  • 5 (10 reviews)

UGX 11,436/hr

1st lesson free

Contact

1st lesson free

1st lesson free

मैं मराठी माध्यम शिक्षिका Surekha Shripad post graduate in M.L.T. - प्यार और ध्यैयॆ के साथ कक्षा 1 से 7 वी बच्चों के लिए- आसान बोलना, लिखना, पढ़ना और स्कूल का पूरा syllabus ( cbse , state, icse board)

Lesson location

    • Online

Recommended

Surekha is a respected member of our tutor community. She is highly recommended for her commitment and the quality of her lessons. An excellent choice to progress with confidence.

About Surekha

नमस्ते, मै Surekha Shripad, marathi literature M.L.T. post graduate , मै 1 से 7 वी कक्षा के बच्चो को स्नेह और धैर्य के साथ मराठि पढ़ाना, लिखना, शुध्द बोलना, बच्चो का डर निकालना और बेसिक मजबुत करना चाहती हू। हर बोर्ड का पैटर्न अलग होते है। इसलिए सील्याबस और किताब के अनुसार अपनी पढानेका का तरीका तय करती हू। शादी से पहले घर पर बच्चो को पढ़ाने का एक सफल अनुभव रहा है और मै फिर से पढ़ाने के लिए इच्छुक हू। छात्रो के लिए मै अपनी तरफ से पहली क्लास बिल्कुल फ्री ( free demo class) रखती हू। आप जुडकर खुद देख सकते है।
धन्यवाद।।

See more

About the lesson

  • All Levels
  • English

All languages in which the lesson is available :

English

माझ्या ऑनलाइन वर्गाची वैशिष्ट्ये:-
माझी क्लास पुर्णपने ' प्रायव्हेट क्लास ' (1 on 1) असेल, ज्यामुळे मी प्रत्येक विध्यार्थ्याच्या प्रगतीवर आणि त्याच्या चुकांवर पुर्ण लक्ष देऊ शकेन. मी मुलांना पाठांतर करायला न लावता, गोष्टींच्या आणि सोप्या उदाहरणांच्या माध्यमातून मराठी भाषा शिकवते आणि मुलांना मराठी भाषा आठवायला लागते. तसेच मुलासाठी व्याकरण, शब्दार्थ वर्गीकरण व पाठांतर करुन घेणे. तसेच मुलांच्या शाळेतला पाठ्यपुस्तकानुसार अभ्यासक्रम तसेच वाचन , लेखन तसेच अक्षर शुद्धलेखन करुन सुधारणार याची मी नोंद घेते.

See more

Rates

Rate

  • UGX 11,436

Pack prices

  • 5h: UGX 57,181
  • 10h: UGX 114,361

free lessons

The first free lesson with Surekha will allow you to get to know each other and clearly specify your needs for your next lessons.

  • 1hr

online

  • UGX 11,436/hr

Details

विद्यार्थ्यांच्या आणि पालकंच्या समाधानासाठी पहिली डेमो क्लास ( demo class ) पुर्णपणे मोफत असेल. क्लास निश्चित झाल्यानंतर, संपूर्ण महिन्याची फीस पहिल्या क्लासपुर्वी advance देणे आवश्यक राहील.
काही करणास्तव जर विध्यार्थी क्लासला येऊ शकणार नसेल, तर कृपया मला 4 ते 5 तास आधी कळवावे. तो क्लास आपण त्याच महिन्यातील कोणत्याही अन्य दिवशी पालकांच्या आणि माझ्या सोयीनुसार पुनर्नियोजित (reschedule) करुन घेतला जाईल.

Similar teachers in Bhandara